जय मराठा

free


not available



जय मराठा अँप ,जय मराठा अॅपने, आपण मराठा क्रांती मोर्चाला आपला पाठींबा जाहीर करू शकता.
तुम्ही तुमचा पाठिंबा व्हाट्सअॅप किंवा फेसबुक वर, आपल्या प्रोफाइल फोटो सोबत शेअर करू शकता .
किती लोकांनी पाठींबा दिला ते लिव्ह बघू शकता.
तुम्ही इतरांना अँप वापरण्यासाठी आमंत्रित करू शकता.
अँपचे नवीन चाट फिचर लवकरच सामाविस्ट केले जाईल .
धन्यवाद.
जय मराठा टीम